अंबाजोगाईचा सांस्कृतिक, अध्यात्मिक वारसा जोपासणारे नेतृत्व : नंदकिशोर मुंदडा
अंबाजोगाई शहराला मराठवाड्याचे पुणे असे संबोधले जाते. कारण येथे पुण्याप्रमाणेच सांस्कृतिक, अध्यात्मिक आणि संतपरंपरेची समृद्ध अशी परंपरा आहे. खोलेश्वर, सकलेश्वर यांसारखी हेमाडपंथी मंदिरे, ‘विवेकसिंधु’ या मराठीतील आद्यग्रंथाचे लेखक संत मुकुंदराज स्वामी महाराज यांची समाधी आणि संत दासोपंतांनी लिहिलेली पासोडी या सर्वांनी ही भूमी पावन केली आहे. या वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी नंदकिशोर मुंदडा यांनी […]
सविस्तर बातमी वाचा ...